जेथ रवी न पोहोचे, पोहोचे कवी..
जेथ मन न समझे, समझे कवी..
सुगंध न पोहोचे, पोहोचे कवी..
पोरकेपण जेथ, माय कवी..
आधार न जेथ, बाप कवी..
वाळवंटातले ते झाड कवी..
एकट्या मनाचा मित्र कवी..
विना आमंत्रणाचा पाहूणा कवी..
तुटल्या मनांचा अश्रू कवी...
जेथ मन न समझे, समझे कवी..
सुगंध न पोहोचे, पोहोचे कवी..
पोरकेपण जेथ, माय कवी..
आधार न जेथ, बाप कवी..
वाळवंटातले ते झाड कवी..
एकट्या मनाचा मित्र कवी..
विना आमंत्रणाचा पाहूणा कवी..
तुटल्या मनांचा अश्रू कवी...
Comments
Post a Comment