Skip to main content

Posts

Showing posts from December, 2016

My passion art

कविता १ - कवीसाठी काव्य....

जेथ रवी न पोहोचे, पोहोचे कवी.. जेथ मन न समझे, समझे कवी.. सुगंध न पोहोचे, पोहोचे कवी.. पोरकेपण जेथ, माय कवी.. आधार न जेथ, बाप कवी.. वाळवंटातले ते झाड कवी.. एकट्या मनाचा मित्र कवी.. विना आमंत्रणाचा पाहूणा कवी.. तुटल्या मनांचा अश्रू कवी... -----